<p>शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय अत्यंत घाईत घेतला असं मत माजी आमदार शालिनी पाटील यांनी व्यक्त केलंय. यावेळी अजित पवारांवर टीका करताना, त्यांना अध्यक्षपद देणं चुकीच ठरेल असं त्यांनी म्हंटलंय. अजित पवारांच्या पाठिशी भाजपच्या बड्या नेत्यांचा हात असल्याचा टोलाही शालिनी पाटील यांनी लगावलाय. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनाच अध्यक्षपद देण्यात यावं असं शालिनीताई पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय. <br /><br /><br /></p>
from maharashtra https://ift.tt/urn13kF
Shalini Patil On Pawar : शरद पवारांनी घाईत निर्णय घेतला, शालिनीताई पाटलांचं मत
May 03, 2023
0
Tags