<p>शरद पवारांचं आत्मचरित्र लोेक माझे सांगातीचा दुसरा भाग आज प्रकाशित होणार आहे.. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांधर याबदद्ल पवारांनी काय लिहिलं आहे, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.</p>
from maharashtra https://ift.tt/7XZNr8G
Lok Majhe Sangati : पुस्तकात पहाटेचा शपथ: पट कसा मंडला? Sharad Pawar
May 02, 2023
0
Tags