<p>१६ आमदारांच्या अपात्रतेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलं आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना 16 आमदार निलंबीत होणार असं बोलावं लागतं असा सणसणीत टोला लगावलाय.. तसेच अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे असल्याने आपण यावर काहीच बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.. </p>
from maharashtra https://ift.tt/orVTFNk
Devendra Fadnavis on MVA : महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे, अपात्रतेवरुन फडणवीसांचा टोला
May 15, 2023
0
Tags