Delhi Murder Case:  एका वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या करणारा आरोपी प्रियकर साहिलला (Sahil) अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री, दिल्लीतील (Delhi) शाहबाद डेअरी परिसरात ( Shahbad Dairy) ही खळबळजनक घटना घडली. आरोपी साहिलकडून अल्पवयीन प्रेयसीवर वार करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहरमधून अटक केली आहे.

from maharashtra https://ift.tt/BkmoaUw
Delhi Crime Case : "आतड्या बाहेर आल्या, डोक्याचे तुकडे झाले" अल्पवयीन प्रेयसीच्या पालकांची माहिती
May 29, 2023
0
Tags