<p>बुलढाण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोसंबी पिकाला मोठा फटका बसलाय. यासह भाजीपाला, कांदा, आंबा पिकांचंही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. </p>
from maharashtra https://ift.tt/LkArQ3D
Buldhana Orange farmers lossबुलढाण्यात भाजीपाला, कांदा, आंबा पिकांचंही मोठं नुकसान, पंचनाम्याची मगणी
May 01, 2023
0
Tags