Ads Area

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 परीक्षा सराव प्रश्नसंच - 01 = PCMC Exam TEST 01


1➤ भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते ?

1 point

2➤ घटनेच्या कोणत्या कलामन्वये जम्मू-कश्मीरला दर्जा देण्यात आला हातो जो 2019 मध्ये रद्द केला गेला ?

1 point

3➤ किटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास…… म्हणतात.

1 point

4➤ वातावरणातील सापेक्षा आद्रतेचे मापन करण्यासाठी…….. चा वापर करतात.

1 point

5➤ युरीया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते ?

1 point

6➤ चांदीची संज्ञा काय आहे ?

1 point

7➤ रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करतात

1 point

8➤ मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

1 point

9➤ खालीलपैकी कोणता रोग ब जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

1 point

10➤ ……. या वायूस हसविणारा वायू म्हणतात.

1 point

You Got

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area