<p>येत्या मंगळवारपासून दोन हजारांच्या नोटा बदलण्यास सुरूवात होणार आहे. त्याआधीच, ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनने रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलंय. नोट बदलताना ग्राहकाकडून डिक्लरेशन घेण्याचे निर्देश आरबीआयने दिलेत. मात्र त्याचवेळी स्टेट बँकेने अशा डिक्लरेशनची गरज नसल्याचं परिपत्रक काढलंय, त्यामुळे ग्राहक आणि बँकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. असा आरोप करत, रिझर्व्ह बँकेने यात सुसूत्रता आणण्याची मागणी ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनने केलीय.</p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/tv4EeHA
2000 Rupees Note Currency : दोन हजारांच्या नोटा बदलण्यास लवकरच सुरुवात, बँकांमध्ये गोंधळाचं वातावरण
May 21, 2023
0
Tags