<p>सुप्रीम कोर्टातील आमदार अपात्रतेच्या केसवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही, राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर ताशेरे ओढले जाऊ शकतात, मात्र त्यांचा निर्णय फिरवला जाऊ शकत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.. मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते पत्रकारांशी बोलत होते. </p>
from maharashtra https://ift.tt/2ArzECt
Prakash Ambedkar On MLA : आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही- प्रकाश आंबेडकर
April 19, 2023
0
Tags