<p>श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.. अमित शाहांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का, असा सवाल ठाकरेंनी केला.. तर मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.</p>
from maharashtra https://ift.tt/H3ocFN7
Panvel Maharashtra Bhushan Program : भर दुपारी कार्यक्रम घेणं भेवलं?, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
April 16, 2023
0
Tags