Ads Area

Maharashtra Rain Alert : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

<p>मुंबईसह राज्यभरातील जिल्ह्यांना एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाच्या झळा बसण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. तर ७ एप्रिलपर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. तर तिकडे विदर्भात आज आणि उद्या पावासचा यलो अलर्ट देण्यात आलाय.&nbsp; &nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/gTIsYCV

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area