<p><strong>Maharashtra Politics: </strong>राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या संभाव्य भूमिकेवरून राष्ट्रवादीतही मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या निर्णयासोबत असल्याचे मत काही आमदारांनी व्यक्त केले आहे.</p>
from maharashtra https://ift.tt/0yZTADg
Maharashtra Politics : भाजप - राष्ट्रवादी सत्तेचे चार प्रयोग, सखोल विश्लेषण एबीपी माझावर
April 17, 2023
0
Tags