<p>राज्यातल्या कुणबी समाजाच्या राजकीय पक्ष स्थापनेसाठी हालचाली सुरू.22 एप्रिल रोजी मुंबईत राजकीय पक्षाची होणार घोषणा.रवींद्र नाट्यमंदिर येथे राजकीय पक्षाची केली जाणार अधिकृत घोषणा.स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या मैदानात उतरणार पक्ष</p>
from maharashtra https://ift.tt/RQMgNPj
Kunabi Samaj Political Party : कुणबी समाजाच्या राजकीय पक्ष स्थापनेसाठी हालचाली सुरु
April 12, 2023
0
Tags