<p>सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटील लवकरच घुंगरू नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. नृत्य कलावंतांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. दरम्यान, गौतमीनं तिच्या मानधनाबद्दल एक मोठं स्पष्टीकरण दिलंय. मी तीन गाण्यांचे तीन लाख रुपये घेत नाही, तेवढे मला कुणी देणारही नाही असं गौतमी म्हणाली. गौतमीनं अलीकडे आयोजकांकडे व्हॅनिटी व्हॅनची मागणी करण्यास सुरुवात केलीये. तिची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाल्यानं तिला प्रचंड मनस्ताप झाला होता. त्यानंतर तिनं ही खबरदारी घेण्यास सुरुवात केली. </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/qaxGW8A
Gautami Patil Pandharpur : गौतमी पाटील घुंगरू नावाच्या चित्रपटात झळकणार
April 05, 2023
0
Tags