<p>मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, असं अजितदादा बोलले आणि अनेक चर्चांना तसेच शक्यताना उधाण आलंय... पण हे खरंच शक्य आहे का?... कोणत्या पक्षातून अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील?... यावर राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कोणती गणिते मांडलीत</p>
from maharashtra https://ift.tt/hCNe2zY
Eknath Khadse on Ajit Pawar : जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तसेच अजितदादा होऊ शकतात
April 22, 2023
0
Tags