<p>आषाढी वारीची आस लावून बसलेल्या वारकऱ्यांसाठी मोठी बातमी...<br />संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक संस्थानकडून जारी करण्यात आलंय... १० जून रोजी तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान करणार आहे... तर २८ जूनला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे... १० जून रोजी दुपारी २ वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे.. पालखीचा पहिला मुक्काम इनामदारा वाडा याठिकाणी असणार आहे... तर ३ जुलैनंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार असून १३ जुलै रोजी पालखी देहूत विसावणार... </p>
from maharashtra https://ift.tt/RXhgmTf
Ashadhi Wari 2023: आषाढी वारीची तयारी सुरु, २८ जूनला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार
April 08, 2023
0
Tags