<p>महापालिकेच्या क्षेत्रातील काही भागांमध्ये मंगळवारी म्हणजेच १४ तारखेला सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.. बारावे, मोहिली, टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्र ,तसेच मोहिली उदंचन केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे..त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. </p>
from maharashtra https://ift.tt/omKXtud
Kalyan - Dombivali Water supply :येत्या मंगळवारी कल्याण-डोंबिवली क्षेत्रात पाणीपुरवठा बंद:ABP Majha
March 10, 2023
0
Tags