<p>ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश अहिर प्रकरणी अहिर यांचा चार्ज आयुक्तांनी २४ तासात काढला नाही तर पुढील अधिवेशनात आयुक्तांवर हक्कभंग आणू असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलं आहे. </p>
from maharashtra https://ift.tt/zQhi0pE
Devendra Fadnavis :वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश अहिरांचा चार्ज काढा,आयुक्तांवर हक्कभंग आणू :फडणवीस
March 25, 2023
0
Tags