<p>चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षीपासून बाजार समितीत मिरचीचे सौदे भरवण्यास सुरुवात केली आहे. याचे चांगले परिणाम समोर येतायत. देशभरातील व्यापारी मिरची खरेदीसाठी चंद्रपुरात येत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील विक्रमी भाव मिळत आहे.</p> <p> </p> <p> </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/E3vSKHA
Chandrapur Mirchi : चंद्रपुरातील बाजार समितीत मिरचीचे सौदे सुरू, शेतकऱ्यांना मिळाली हक्काची बाजारपेठ
March 21, 2023
0
Tags