HomeMock Testनगर परिषद सरळसेवा भरती 2023 - सराव प्रश्न संच 01 नगर परिषद सरळसेवा भरती 2023 - सराव प्रश्न संच 01 Prashik March 07, 2023 0 नगर परिषद सरळसेवा भरती 2023 1➤ मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त हृदयातुन ----------- वेळा जाते.दोनतीनचारपाच 2➤ नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?तपकिरीतांबडानिळाहिरवा 3➤ भारताचे राष्ट्रगीत हे सुरवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते ?संस्कृतहिंदीबंगालीमराठी 4➤ 'अरबी समुद्राची राणी' म्हणून कशास संबोधले जाते ?मुंबईकोचीनकांडलाविशाखापट्टणम 5➤ डॉ भाऊ दाजी लाड म्युझियम कोठे आहे ?मुंबईपुणेअहमदनगरनागपुर 6➤ निवडणूक आयोगातर्फे 'Campus Ambasssador' म्हणून महाविद्यालयातील कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते?कुलगुरू (Vice Chancellor)कुलसचिव (Registrar)उपकुलसचिव (Deputy Registrar)परीक्षा नियंत्रक (Controller of Examiner) 7➤ RBI मध्ये किती 'कार्यकारी संचालक' असतात ?481620 8➤ भारतीय संविधानात कितवी घटना दुरुस्ती करून सार्वजनिक नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे?77 वी 117 वी118 वी98 वी 9➤ भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनसरदार वल्लभभाई पटेललिकायत अली खानएच. सी. मुखर्जी 10➤ भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण?सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडितप्रतिभाताई पाटीलसुचेता कृपलानी SubmitYour score is Tags Mock Test Newer Older