HomeMock Testवन लेखापाल सरळसेवा भरती 2023 - सराव प्रश्न संच 01 वन लेखापाल सरळसेवा भरती 2023 - सराव प्रश्न संच 01 Prashik March 07, 2023 0 वन लेखापाल सरळसेवा भरती 2023 1➤ 1. पंचसृष्टी पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?कार्ल लिनीयसॲरिस्टॉटलएच. व्हिटेकरकार्ल लमार्क 2➤ मनुष्य हा ------------- dB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करू शकत नाही.75859098 3➤ महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल, 1827 रोजी _________ इथे झाला.नाशिकनगरअमरावतीपुणे 4➤ राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी युग म्हटले जाते.?पहिल्या टप्प्यातदुसऱ्या टप्प्याततिसऱ्या टप्प्याचौथ्या टप्प्यात 5➤ 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?लोकहितवादीआगरकर विठ्ठल रामजी शिंदेमहात्मा फुले 6➤ खालील पैकी कोणत्या देशात ' मेरापी ' पर्वत आहे ?मलेशियाश्रीलंकाचीनइंडोनेशिया 7➤ विद्यार्थ्यांना रेडिओ द्वारे शैक्षणिक माहिती पुरवण्यासाठी 'प्रज्ञा' नावाचा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे.?महाराष्ट्रकेरळदिल्लीआसाम 8➤ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने कोणते मिशन लॉंच करण्याची घोषणा केली आहे?सन स्टडीसन रायझरसन सेटसन राईज 9➤ एका महसुली मंडळात किती तलाठी सजा असतात?3456 10➤ महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र -------------- या जिल्ह्यात आहे .सोलापूरपुणेनाशिकनागपूर SubmitYour score is Tags Mock Test Newer Older