Ads Area

Panvel Student Case : बारावीच्या अभ्यासाला कंटाळून पनवेलमधील विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

<p>पनवेलमधल्या एका विद्यार्थ्यानं बारावीच्या अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानं घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पनवेलमधल्या देवदर्शन सोसायटीत घडली. वंश म्हात्रे असं या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. गेल्या काही दिवसापासून तो बारावीच्या अभ्यासामुळं तणावाखाली होता. काल रात्री आईवडील घरात नसल्याचं पाहून वंश म्हात्रेनं आत्महत्येचं पाऊल उचललं.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/ArgWpnT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area