<p>Mumbai Police Notice to Uorfi Javed : उर्फी जावेदला मुंबईतील अंबोली पोलिसांची नोटीस ABP Majha</p> <p>सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस. अंबोली पोलिस ठाण्यात होणार उर्फी जावेदची चौकशी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी घेतली दखल, पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती.</p>
from maharashtra https://ift.tt/9Id0zJ2
Mumbai Police Notice to Uorfi Javed : उर्फी जावेदला मुंबईतील अंबोली पोलिसांची नोटीस ABP Majha
January 13, 2023
0
Tags