<p>जळगावमध्ये पारा पाच अंशांवर, थंडीमुळे केळीच्या पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव, एकुण पन्नास हजार हेक्टरपैकी दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. सुमारे साडेपाचशे कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज</p> <p> </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/EumehrO
Jalgaon Bananas : जळगावची केळी संकटात, थंडीच्या लाटेमुळे केळीच्या पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव
January 10, 2023
0
Tags