<p>महाराष्ट्र-कर्नाटस सीमावादावर आज मविआचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.40 मिनिटांनी ही भेट होणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे खासदार असणार आहेत.</p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/mgiWztT
MVA MP To Meet Amit Shah on Karnataka Border Dispute : सीमावादावर MVAचे खासदार अमित शाहंची भेट घेणार
December 07, 2022
0
Tags