Ads Area

Shivani Vijay Wadettiwar Bharat Jodo Yatra Maharashtra Washim : आता आमची वेळ आलीय :शिवानी वडेट्टीवार

<p>खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातला दुसरा दिवस आहे.. भारत जोडो यात्रेला सकाळी वाशिम शहरातून सुरुवात झालीये.. दरम्यान यात्रेमध्ये आज सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर, तुषार गांधीही सहभागी होणार आहेत... मालेगाव, मेडशी मार्गे ही यात्रा अकोला जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यात्रेच्या मार्गात मेळशी ते पातूर काटेपूर्णा अभयारण्य येत असल्याने या दरम्यानचा 13 किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी वाहनाने करणार आहे. दरम्यान या यात्रेमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले असून ते राहुल गांधींसोबत चर्चा करतायत.. दरम्यान यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.</p>

from maharashtra https://ift.tt/HO9KB1x

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area