<p>मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली.. मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास उपमुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडले.. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.. </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/zAUPJfX
Shinde - Fadnavis Meeting : मध्यरात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर खलबतं
November 14, 2022
0
Tags