Ads Area

Maharashtra News Updates 18 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/k1OTzRJ Disease : मागील तीन वर्षात सहा वेळा गोवरचा उद्रेक, यंदा मात्र कहरच! आतापर्यंत 26 उद्रेक, सध्याची परिस्थिती काय?

गोवर (Measles Disease) हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवरचा संसर्ग मुख्यत्वे 5 वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. यावर्षी 2022 मध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. आहे.  या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असेही सांगितले आहे. तसेच, जनमानसात लसीकरणाबाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर लोक प्रबोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

<a href="https://ift.tt/aIN1V30 Police: पश्चिम बंगालच्या सीआयडी अधिकाऱ्यासह चार जणांना मुंबईत अटक, व्यापाऱ्याकडून पैसे उकळल्याचा आरोप

पश्चिम बंगाल पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) एका अधिकाऱ्यासह चार जणांना आज मुंबई पोलिसांनी अटक केली. कुलाब्यातील वादग्रस्त व्यापारी जीतू नवलानी यांच्याकडून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दक्षिण मुंबईत डर्टी बन्स नावाचा पब चालवणारा जितेंद्र चंदरलाल नवलानी उर्फ ​​जीतू (वय 49) हा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जवळचा असल्याचं सांगण्यात येतंय. नवलानी याने या प्रकरणी वरळी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिस तक्रारीत त्याने सांगितले आहे की, कोलकाता येथील सीआयडी अधिकाऱ्याने आपल्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. तसेच आपल्या कुटुंबाला, पत्नीला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी दबाव टाकला.

विकास आराखड्यावरुन पंढरपूरचे नागरिकांचा संताप! आता स्थानिक लोक शासनाला 15 दिवसात देणार आराखडा, पालकमंत्री म्हणाले...

ABP माझाच्या बातमीनंतर माऊली कॉरिडॉर आणि विकास आराखड्याबाबत बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनविण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांना उध्वस्त करून राबविला जाणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिली. दरम्यान नागरिकांनी आपला आराखडा येत्या 15 दिवसात देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांना दिल्यावर शासनाचा आराखडा आणि नागरिकांचा आराखडा हे दोन्ही समोर ठेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.

from maharashtra https://ift.tt/ukJhwxM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area