<p>शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप आणि शिंदे गटावर बोचरी टीका केली. त्यांना गद्दारही म्हटलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर दिलं.</p>
from maharashtra https://ift.tt/LNdZ0oJ
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : आरोप-प्रत्यारोप, वार-पलटवार; शिंदे-ठाकरेंचे आरोप पाहा ABP Majha
October 05, 2022
0
Tags