<p>बाळासाहेबांचा विचार आम्हाला पुढे घेवून जायचंय असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीची साथ सोडली. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड दिला. एकीकडे भाजपचा जल्लोष सुरु होता तर दुसरीकडे मविआला धक्का देण्याच्या प्लॅनिंगमध्ये शिंदे गट होता. 20 जूनच्या मध्यरात्रीपासूनच शिवसेनेचे अनेक नेते नॉटरिचेबल झाले. आधी सुरत आणि त्यानंतर बंडखोर आमदारांनी गाठलं गुवाहाटी. पुढे काय झालं पाहूया.</p>
from maharashtra https://ift.tt/oUSGla8
Thackeray vs Shinde Full Story : शिंदे गटाची बंडखोरी ते शिवसेनेचं चिन्ह, सत्तासंघर्षाचा Flashback
October 09, 2022
0
Tags