<p>देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलयं. "धनुष्यबाण गोठवणे, आमदार-खासदार गमावणे की भाजपची मैत्री तोडणे, ठाकरेंना सर्वात मोठा धक्का कोणता?" अशी विचारणा त्यांनी केलीये.</p>
from maharashtra https://ift.tt/5Njq2PD
Shiv Sena Crisis : ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल
October 09, 2022
0
Tags