<p>राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस हा पाउस सुरु राहण्याची शक्यता आहे. आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.</p>
from maharashtra https://ift.tt/ygGUL4M
Maharashtra Rain Update : राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात, जोरदार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी
October 07, 2022
0
Tags