ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

आज खंडग्रास सूर्यग्रहण

पश्चिम महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मुंबईतून संध्याकाळी 4.49 वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5.43 वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. सूर्यास्त ग्रहणातच होईल. सूर्यग्रहणच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही चांदीचा गणपतीसह इतर महत्वाची मंदिर बंद रहाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी 12 वाजेपर्यंत दोडराजला जाणार आहेत. तिथे ते अर्धा तास दिवाळी साजरी करतील.

शरद पवार हे इंदापूरच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे इंदापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत, दुपारी 1 वाजता इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

शंभूराज देसाई सातारा दौऱ्यावर

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आज पाटण तालुक्यातील तारळे, वेखंडवाडी, पांढरवाडी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पहाणी करणार आहेत. सकाळी 11.30 वाजता.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद
काँग्रेस नेते जयराम रमेश आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करतील.

पश्चिम बंगाल मध्ये सितरंग चक्रावादळ येण्याची शक्यता
पश्चिम बंगाल मध्ये सितरंग चक्रावादळ येणार आहे. काल पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. आज जोरदार पावसाची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/XKdQpOa
Maharashtra News Updates 25 October 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
October 24, 2022
0
Tags