बच्चू कडू - रवी राणा यांच्यातील वाद पेटला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मध्यस्थी

दोन्ही आमदारांना वर्षावर येण्याचे आदेश

आ. रवी राणा मुंबईच्या दिशेनं रवाना

आ. बच्चू कडू कालपासून मुंबईतच

from maharashtra https://ift.tt/s2KguoM
Bachchu Kadu - Ravi Rana वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले, दोघांना वर्षावर येण्याचे आदेश
October 29, 2022
0
Tags