sunflower farming आपण पाहतो की देशभरात वेगवेगळ्या फुलांची शेती केली जाते फुलांच्या शेतीतून भरपूर असा नफा मिळत असतो. तसं पाहिलं तर देशामध्ये कोणत्याही फुलाला मागणी असते त्यामुळे फुलांची शेती करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते.
तसेच आपण आज या लेखांमध्ये एका नवीन फुलाची शेती कशी करायची व कोणत्या ऋतूमध्ये करायची त्याच बरोबर त्यासाठी लागणारा खर्च किती व त्यातून आपल्याला किती उत्पन्न मिळते हे पाहणार आहोत.
सूर्यफुलाच्या शेतीची लागवड ही तिन्ही ऋतूमध्ये केली जाते. सूर्यफुलाचे पीक हे कोणत्याही ऋतूमध्ये चांगल्या प्रमाणात येते त्यामुळे हे पीक आपण कधीही घेऊ शकतो. सूर्यफुलाच्या झाडाची लागवड करण्यासाठी आपल्याला वालुकामय त्याचबरोबर हलकी चिकन माती असलेली योग्य मानली जाते.
सूर्यफुलाची शेती करण्यासाठी किती खर्च येतो व या पिकाची काढणे कधी होते इथे क्लिक करून पहा
sunflower farming आपण पाहतो की फुलाचे महत्व हे सणाला सर्वात जास्त असते त्याचबरोबर कोणत्याही शुभप्रसंगी किंवा एखादा कार्यक्रम असेल तरीसुद्धा आपल्याला फुलाची गरज लागते. त्यामुळे देशांमध्ये फुलाला जास्त मागणी आहे.
फुल हे फक्त सणांना किंवा शुभप्रसंगी वापरण्यात येत नाही तर त्याचे दुसरे सुद्धा अनेक फायदे आहेत म्हणूनच शेतकरी अशा काही फुलांची लागवड करतात की ज्यापासून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने देखील तयार केली जातात त्यातीलच एक म्हणजे सूर्यफूल
सूर्यफुलाची शेती करण्यासाठी किती खर्च येतो व या पिकाची काढणे कधी होते इथे क्लिक करून पहा
सूर्यफुलाची शेती केल्यास त्या फुलापासून आपल्याला भरपूर प्रमाणात नफा मिळतो. सूर्यफूल हे सदाहरित वनस्पती आहे. त्याचा वापर सुगंधी उत्पादने तयार करण्यासाठी ही केला जातो तसे पहिले तर या सूर्यफुलाच्या बियांपासून तेलही बनवता येते.
सूर्यफुलाची शेती करण्यासाठी किती खर्च येतो व या पिकाची काढणे कधी होते इथे क्लिक करून पहा
सूर्यफुलाच्या शेतीमधून आपल्याला पैसे मिळण्यास व ते पीक तयार होण्यासाठी तीन ते साडेतीन महिने लागतात. तसेच सूर्यफुलाच्या बियांमध्ये आपण पाहतो 40 ते 50 टक्के तेल असते. सूर्यफुलाच्या तेलाचा वापर हा औषधी तेल म्हणून केला जातो त्याचबरोबर खाद्यतेल म्हणूनही हे सूर्यफुलाचे तेल वापरतात. सूर्यफुलाच्या झाडाची वाढ होण्यासाठी मधमाशांच्या परागीकरणाची गरज असते त्यामुळे शेतकरी हे पिकाच्या आजूबाजूला मधमाशा ही पाळत असतात . आपण जर सूर्यफुलाची शेती वरी सांगितल्याप्रमाणे केली तर त्यामधून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळू शकते तसेच जर आपण शेतीच्या आजूबाजूला मधमाशा पाळल्या तर मधाचे उत्पन्नही त्यातून मिळते.sunflower farming
सूर्यफुलाची शेती करण्यासाठी किती खर्च येतो व या पिकाची काढणे कधी होते इथे क्लिक करून पहा
सूर्यफुलाच्या वेगवेगळ्या जाती असतात त्यामधून आपण संकरित आणि सुधारित जात निवडली पाहिजे. आपण जर शेतामध्ये कुजलेले खत किंवा गांडूळ खत घातली तर चांगले उत्पन्न मिळते. तसेच आपल्याला आपल्या शेतीचे व पिकाचे जनावरांपासून संरक्षण करायचे असेल त्यासाठी कुंपण बांधणे महत्त्वाचे आहेsunflower farming