Solar panel online Application: नमस्कार मित्रांनो; आपण पाहत आहोत की सध्या राज्यामध्ये लोडशेडिंगमुळे सर्वच ठिकाणी सतत वीज जात आहे. यामुळे सरकार वीज पुरवठा सर्व क्षेत्रात व्यवस्थित व्हावे म्हणून नवनवीन प्रयोग करत आहे. त्या मधील सर्वात मोठा प्रयोग म्हणजे सौर पॅनल(solar panel Yojana) हा आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
ज्या ठिकाणी पारंपारिक ऊर्जा स्रोत वीज पोहोचत नाही अशा ठिकाणी सरकारने सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक नागरिकांचा खूप मोठा फायदा होणार आहे. सरकार घरांवरील सोलार बसविण्यासाठी 100% आर्थिक सहाय्य करणार आहे. यामुळे राज्यातील अनेक नागरिकांची विजेची कमतरता दूर होणार आहे.Solar panel online Application
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
Solar panel online Application अधिकृत माहितीनुसार, आता शासनाकडून दर वर्षी 10 हजार घरांवर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत. याच कारणामुळे राज्य शासन दरवर्षी 38 कोटी रुपयांची निधी ही घरांवरील सोलर बसविण्यासाठी मंजूर करण्यात येणार आहे. Solar panel online Application