SBI SCO Recruitment 2022 : SBI SCO Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows
SBI SCO Recruitment 2022
भारतीय स्टेट बँकेत भरती अंतर्गत ‘‘ असिस्टंट मॅनेजर,डेप्युटी मॅनेजर,सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव, मॅनेजर (बिजनेस प्रोसेस),सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट,मॅनेजर (बिजनेस डेवलपमेंट),प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (बिजनेस),रिलेशनशिप मॅनेजर,इन्वेस्टमेंट ऑफिसर, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), रीजनल हेड,कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव,मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट),डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट), सिस्टम ऑफिसर पदांच्या एकूण 714 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.
या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 02 वर्षे अनुभव ,पद क्र.2: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 04/05 वर्षे अनुभव ,पद क्र.3: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 06/07 वर्षे अनुभव ,पद क्र.4: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव ,पद क्र.6: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.7: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.8: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव ,पद क्र.9: (i) पदव्युत्तर पदवी/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.10: (i) पदवीधर (ii) 06 वर्षे अनुभव,पद क्र.11: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव,पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव,पद क्र.13: पदवीधर,पद क्र.14: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.15: (i) MBA/PGDM (ii) 03 वर्षे अनुभव ,पद क्र.16: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मशिन लर्निंग & AI) (ii) 03 वर्षे अनुभव असावा. उमेदवाराचे वय हे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 32 वर्षापर्यंत,पद क्र.2: 34/35 वर्ष,पद क्र.3: 36/37 वर्ष,पद क्र.4 ते 7: 30 ते 40 वर्षे,पद क्र.8: 23 ते 35 वर्षे,पद क्र.9 & 11: 28 ते 40 व,पद क्र.10: 26 ते 38 वर्षे,पद क्र.12: 35 ते 50 वर्षे,पद क्र.13: 20 ते 35 वर्षे,पद क्र.14: 26 ते 35 व,पद क्र.15 & 16: 24 ते 32 वर्ष दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे.
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव (Name of the Post) – असिस्टंट मॅनेजर,डेप्युटी मॅनेजर,सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव, मॅनेजर (बिजनेस प्रोसेस),सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट,मॅनेजर (बिजनेस डेवलपमेंट),प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (बिजनेस),रिलेशनशिप मॅनेजर,इन्वेस्टमेंट ऑफिसर, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), रीजनल हेड,कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव,मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट),डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट), सिस्टम ऑफिसर
- Total जागा – 714 Vacancy
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 02 वर्षे अनुभव ,पद क्र.2: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 04/05 वर्षे अनुभव ,पद क्र.3: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 06/07 वर्षे अनुभव ,पद क्र.4: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव ,पद क्र.6: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.7: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.8: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव ,पद क्र.9: (i) पदव्युत्तर पदवी/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.10: (i) पदवीधर (ii) 06 वर्षे अनुभव,पद क्र.11: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव,पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव,पद क्र.13: पदवीधर,पद क्र.14: (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव ,पद क्र.15: (i) MBA/PGDM (ii) 03 वर्षे अनुभव ,पद क्र.16: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मशिन लर्निंग & AI) (ii) 03 वर्षे अनुभव असावा.
- नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
- वयोमर्यादा (Age Limit) – [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट],पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत,पद क्र.2: 34/35 वर्षांपर्यंत,पद क्र.3: 36/37 वर्षांपर्यंत,पद क्र.4 ते 7: 30 ते 40 वर्षे,पद क्र.8: 23 ते 35 वर्षे,पद क्र.9 & 11: 28 ते 40 वर्षे,पद क्र.10: 26 ते 38 वर्षे,पद क्र.12: 35 ते 50 वर्षे,पद क्र.13: 20 ते 35 वर्षे,पद क्र.14: 26 ते 35 वर्षे,पद क्र.15 & 16: 24 ते 32 वर्षे
- अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
- जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
- फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
- भर्ती प्रक्रिया (Selection Process) – exam
भारतीय स्टेट बँकेत भरती 2022 Maharashtra
Department Name | SBI SCO DEPARTMENT |
Recruitment Details | SBI SCO RECRUITMENT 2022 |
Name of Posts | Assistant Manager, Deputy Manager, Senior Special Executive,CRPD/SCO-WEALTH/2022-23/14, Manager (Business Process), Central Operations Team-Support,Manager (Business Development),Project Development Manager (Business), Relationship Manager,Investment officer, Senior Relationship Manager,Relationship Manager (Team Lead),Regional Head, Customer Relationship Executive ,CRPD/SCO/2022-23/16 14 Manager (Data Scientist-Specialist),Deputy Manager (Data Scientist-Specialist),System Officer |
No. of Posts | 714 Vacancy |
Job Location | ALL INDIA |
Application Mode | ONLINE |
Official WebSite | https://sbi.co.in/ |
How To Apply For SBI SCO Recruitment 2022
- या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
- सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
- फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-16/apply या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
- वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.