Ads Area

Revenue Account Information घरबसल्या फेरफार नोंदविता येणार |आता घरबसल्या मिळणार महसूल खात्याच्या 9 सेवा जाणून घ्या

Revenue Account Information नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी नवीन ऑनलाईन सेवा सुरू होत आहेत महसूल खात्याने नऊ सेवा ऑनलाईन सुरू केलेल्या आहेत त्या कोणकोणत्या सेवा आहेत त्याबद्दल आपण या लेखांमध्ये माहिती बघणार आहोत. या सेवा सुरू केल्यामुळे आपल्याला गरीब असून फेरफार नोंद घेता येणार आहे आणि पूर्ण सेवा बद्दल माहिती आपल्याला खाली दिलेली आहे ती आपण पहावी.

 

कोणत्या 9 सेवा घर बसल्या ऑनलाईन मिळणार इथे पहा

 

आपल्याला अनेक असे कामासाठी तलाठी कार्यालय मध्ये जावे लागत होते पण महसूल खात्याकडून दिलासा मिळताना दिसत आहे कारण की शेतकऱ्यांना 9 सेवा घरी बसल्या ऑनलाईन मिळणार आहेत , Revenue Account Information या सेवांचा आपल्याला कित्येक रित्या फायदा होणार आहे कारण की आपला वेळ पण वाचणार आहे कुठे न जाता ऑनलाईन आपले काम होणार आहे.

या सेवा उपलब्ध करण्यासाठी हक्क प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे यामुळे आपल्याला ज्या तलाठी कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागत होत्या त्या चकरा माराव्या लागणार नाहीत आणि आपली कामे ऑनलाईन होतील.

 

 

कोणत्या 9 सेवा घर बसल्या ऑनलाईन मिळणार इथे पहा

इ फेरफार वरील कार्यपद्धती कशाप्रकारे असेल

शेतकऱ्याला अगोदर सर्वात PDE खाते नोंदणी करावे लागतील त्यानंतर आपल्याला जी सेवा ऑनलाईन हवे आहे त्या सेवेला निवडावे लागेल ज्या सेवेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ती सेवा निवडल्यानंतर त्यासाठी लागणारी कोण कोणती कागदपत्रे आहेत त्याची माहिती दिसेल आवश्यक असलेली कागदपत्रे आपल्याला तिथे भरावे लागणार आहेत.

महसूल खात्यातील सेवा मिळवणारी अधिकृत वेबसाईट इथे पहा

आपण भरलेल्या किंवा अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी तलाठी करतील आणि आणि आपला अर्ज बरोबर असला तर अर्ज मंजूर करण्यात येईल त्यामुळे आपल्याला तलाठी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आपले कामे ऑनलाईन पद्धतीने होतील याप्रकारे प्रणालीवरील कार्यपद्धती असेल.Revenue Account Information

 

कोणत्या 9 सेवा घर बसल्या ऑनलाईन मिळणार इथे पहा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area