Ads Area

PMC & PCMC Exam General Knowledge Free Mock Test 07

 पुणे महानगरपालिका भरती , पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व ITI Craft Instructor तसेच इतर सरळसेवा भरती परिक्षासाठी उपयुक्त सराव प्रश्न संच असाच प्रकारचे  सराव  प्रश्नच प्रत्येक पद भरतीसाठी बनवण्यात आलेले आहेत . ते सर्व तुम्ही "Mock Test" या क्लिक करून सोडवू शकते.



1➤ पुढील वाक्यातील प्रयोग ओळख . ‘ते गाणे गातात .’

2➤ शिपायाने चोरास पकडले ‘ प्रयोग ओळखा

3➤ पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा . ‘ ती दररोज संध्याकाळी गाणे गाते .’

4➤ राजाने प्रधानास बोलाविले.’ या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा .

5➤ प्रयोग ओळखा ‘प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक असतो.

6➤ मधू पुस्तक वाचते’ या वाक्यातील प्रयोग ओळया.

7➤ खालील वाक्य “नवीन कर्मणी’ स्वरूपात लिहा सचिन पुस्तक वाचतो

8➤ खालील वाक्य ‘नवीन कर्मणी स्वरुपात लिहा. ‘विद्याध्यांनी शिस्त पाळावी’

9➤ सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले प्रयोग ओळखा.

10➤ Was it…….who got injured.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area