Ads Area

PM Kisan Yojna: आता हे काम केल्याशिवाय मिळणार नाहीत पी एम किसान योजनेचे 6000 हजार रुपये

PM Kisan Yojna: पी एम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना अकरा हप्ते देण्यात आले आहेत. परंतु,अकरावा हप्ता देण्यासाठी सरकारने ई-केवायसी बंधन कारक केली होती. मात्र काही यांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांची ही ई-केवायसी करणे शक्य झाले नव्हते. तरीही सरकारने अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अकराव्या हप्त्याचे 2000 हजार रुपये वितरित केले होते.

आपल्या स्मार्टफोन वरून ई-केवायसी करण्यासाठी

येथे क्लिक करा

आता यापुढील PM Kisan Yojna पी एम किसान योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे हे सर्व शेतकऱ्यांसाठी हे बंधनकारक केले आहे. म्हणजेच आता यापुढे ज्या शेतकऱ्याने ही ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच मित्रांनो ई-केवायसी करण्यासाठी सरकारने शेवटची तारीख देखील जाहीर केली आहे. या तारखेच्या आत जे शेतकरी केवायसी करतील त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे. आता शेतकऱ्यांना घरबसल्या स्मार्टफोनवरून E-Kyc करता येणार आहे. हे लक्षात घ्या की, पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एका वर्षात 6000 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेत ब्लॅककऱ्यांच्या बॅंक खात्यात सरकार जमा करते. तसेच आत्ताच 31 मे रोजी या योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वितरित करण्यात आलेला आहे.PM Kisan Yojna

आपल्या स्मार्टफोन वरून ई-केवायसी करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area