Ads Area

MHADA Exam 2021 Selection & Waiting List Download

म्हाडा सरळसेवा भरती 2021अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने माहे जानेवारी 2022 व फेब्रुवारी 2022 मध्ये 14 तांत्रिक व अ तांत्रिक संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्याकरिता परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेतील गुण व कागदपत्र तपासणी अंतिम पात्र ठरवून निवडसूची वर घेतलेल्या तसेच प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आलेल्या उमेदवारांची सूची या सूचीने सोबत महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपस्थित करण्यात येत आहे सदर निवडसूची व प्रतिक्षा यादी जात व जिल्हा प्रमाणपत्र उमेदवारांनी समांतर आरक्षणाअंतर्गत सादर केली प्रमाणपत्रे अनुभव प्रमाणपत्र व अन्य शैक्षणिक प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे यास्तव सदर यादी तात्पुरती स्वरूपाचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.





Selection & Waiting List Download Link


Click Here

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area