Ads Area

ITI Craft Instructor Bharti 2022 Marathi Grammer Test 04 || ITI Craft Instructor भरती 2022

ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.4 या टेस्ट मध्ये 10 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !





1➤ मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत?

2➤ घरामध्ये ठिकठिकाणी_______लावले होते.

3➤ गाडी तासभर खोळंबली, सबब मी उशिरा पोहोचलो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

4➤ तू माझे नेकलेस हे बरे झाले.. वाक्य प्रकार ओळखा.

5➤ 'प्रस्थान' शब्दाचा अर्थ सांगा.

6➤ आग रामेश्वरी______

7➤ 'जमाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.

8➤ तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ ओळखा?

9➤ समूहदर्शक शब्द ओळखा? "प्रयोग करून दाखविण्यासाठी शिक्षकांनी उपकरणाचा____टेबलावर ठेवला?"

10➤ पुढील वर्णाचा प्रकार ओळखा?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area