Ads Area

Free Biomass Stove Yojna: मोफत निर्धूर चुल वाटप योजना सुरू तात्काळ आपला ऑनलाईन अर्ज करा

Free Biomass Stove Yojna: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशी एक आनंदाची बातमी सांगणार आहे की त्या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींना या मोफत निर्धूर चूल योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांची निर्धूर चूल योजना हि महाराष्ट्र मध्ये सगळीकडेच राबवण्यात येत आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व मात्र नागरिकांना मिळणार आहे. ही योजना 100 टक्के खरी असून या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वात शेवटी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अचूक अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या.Free Biomass Stove Yojna

मोफत निरधर चूल योजनेसाठी पात्रता काय आहे? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा म्हणजेच महाराष्‍ट्राचा मुळ रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराकडे कोणतेही एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

A)आधार कार्ड

B)जातीचे प्रमाणपत्र

C)राशन कार्ड

D) ई-मेल आयडी

E) मोबाईल नंबर

F) रहिवासी पुरावा.Free Biomass Stove Yojna

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area