Ek shetkri Ek DP Yojna 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2022-23 च्या झालेले अर्थसंकल्प नियोजन यामध्ये असे ठरवण्यात आलेल्या आहे की यावर्षी 60 हजार शेतकऱ्यांना ‘एक शेतकरी एक डीपी’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या स्वतःची DP मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता पुन्हा एकदा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे तरी या योजनेअंतर्गत एक शेतकरी एक ट्रांसफार्मर याठिकाणी दिले जाणार आहे. यामुळे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.
शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण या योजनेची दोन-तीन वर्षापासून वाट पाहत होतोत. परंतु अखेर निर्णय झालाच ‘एक शेतकरी एक डीपी’ या योजने अंतर्गत आता 60 हजार शेतकऱ्यांना आपली स्वतःची डीपी मिळणार आहे.Ek shetkri Ek DP Yojna 2022
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2018 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ‘एक शेतकरी एक डीपी’ या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पैकी अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देखील मिळाला होता. म्हणजेच एक डीपी एक शेतकरी योजना अंतर्गत अर्ज केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना याचे वाटप करण्यात आले देखील होते.
यावर्षी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. त्यामधील योजना सरकार राबविण्यास सुरुवात देखील केली आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार ‘एक शेतकरी एक डीपी’ या योजनेकरिता सरकारने अर्थसंकल्पात 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत आज सरकारने त्याचा शासन निर्णय देखील सादर केला आहे.Ek shetkri Ek DP Yojna 2022
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा