<p>राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर विविध विभागांमध्ये महत्वाचे निर्णय घेतले जातायत.. विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणारा गृहपाठ आता बंद होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलंय... मात्र ठोस निर्णयापूर्वी होणाऱ्या घोषणांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे... </p>
from maharashtra https://ift.tt/B7aUpnS
Deepak Kesarkar on Homework : शाळेतून मिळणारा गृहपाठ आता बंद होणार? लवकरच अंतिम निर्णय
September 16, 2022
0
Tags