Ads Area

Board Exam: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! दहावी बारावीचा पॅटर्न बदलणार असा होणार नवीन पॅटर्न

Board Exam: विद्यार्थ्यांनी लहानपणीपासून केलेल्या अभ्यासाची गुणवत्ता ही मुख्यतः दहावी आणि बारावीच्या परिक्षे वर अवलंबून असते. कारण या परीक्षेचेच गुण विद्यार्थ्यांना पुढील भविष्यामध्ये काय करावे हे सांगत असतात. यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांची धाक धुक वाढवणारी परीक्षा असते.

 

येथे पहा दहावी बारावीचा नवीन पॅटर्न

 

त्यातच आता या दोन महत्वाच्या वर्षांमध्ये होणाऱ्या परीक्षेचा पॅटर्न बदलला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला जात आहे. शालेय शिक्षण अधिक समर्पक आणि अर्थपूर्ण बनवण्यावर सरकारचा मोठा हातभार लागत आहे. दरम्यान सरकारने विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांचे मत मागितले आहे.Board Exam

 

 

येथे पहा दहावी बारावीचा नवीन पॅटर्न

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा 10 मुद्द्यावर पालक, शिक्षक त्याचबरोबर अभ्यासकासह सर्वसामान्य नागरिकांकडून मत मागवले आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? सध्या होत असलेल्या परीक्षेत थोडासा बदल करण्याची गरज आहे का? किंवा बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यायची का? या प्रश्नांची उत्तरे  सर्व्हेक्षणादरम्यान व्यक्तींना विचारण्यात आले आहेत.Board Exam

कोरोना प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षणाचे बरेच नुकसान झाले आहे यावर आता कोणता उपाय केला पाहिजे? शालेय शिक्षणाचा आणखी कोणता विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो? असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना विचारण्यात आले आहेत.Board Exam

 

 

येथे पहा दहावी बारावीचा नवीन पॅटर्न


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area