Ads Area

Vinayak Mete Death : विनायक मेटे यांच्यावर बीड येथे आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

Vinayak Mete Death : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात येणार आहे. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी तयारी सध्या सुरू आहे. शिवसंग्रामचे मुंबईचे अध्यक्ष राजन घाग यांनी ही माहिती दिली आहे.

विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 1 वाजता विमानाने औरंगाबादमध्ये येतील. त्यानंतर कडे रवाना होतील. 3.40 वाजता ते विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.

अपघात की घातपात? अपघाताच्या चौकशीची मागणी

विनायक मेटे यांचं पार्थिव काल मुंबईतून काल दुपारी 3 वाजता पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सनं बीडला नेण्यात आले. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मेटे यांच्या अपघातानंतर या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं, असं काल डॉक्टरांनी सांगितलं. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

कोण होते विनायक मेटे

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.

महत्वाच्या बातम्या

<a class="topic_text" title="Vinayak Mete : डॉक्टरांनी सांगितलं, मेंदूला मार लागल्यानं विनायक मेटे यांचा घटनास्थळीच मृत्यू; असा झाला अपघात" href="https://ift.tt/cEGXJhY Mete : डॉक्टरांनी सांगितलं, मेंदूला मार लागल्यानं विनायक मेटे यांचा घटनास्थळीच मृत्यू; असा झाला अपघात
मोठी बातमी! विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला

<a class="topic_text" title="Vinayak Mete : अपघातानंतर तासभर विनायक मेटे यांना मदतच मिळाली नाही अन् होत्याचं नव्हतं झालं!" href="https://ift.tt/SF9x56B Mete : अपघातानंतर तासभर विनायक मेटे यांना मदतच मिळाली नाही अन् होत्याचं नव्हतं झालं!

from maharashtra https://ift.tt/3bezgHJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area