Ads Area

Tractor Subsidy: ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 2.50 लाख रुपये अनुदान तात्काळ आपला येथे ऑनलाईन अर्ज करा

Tractor Subsidy: पी एम किसान ट्रॅक्टर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सरकार काही अनुदान देणार आहे. मित्रांनो परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो.अर्ज केल्यानंतर आपल्याला या योजनेअंतर्गत 50% म्हणजेच 2.50 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते. 

 

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार कडून शेतकर्‍यांसाठी नवीन योजना ह्या दरवर्षी दरवर्षी राबविल्या जात असतात. याच योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार कडून कृषी औजारांवर तसेच यंत्रावर  काही प्रमाणात अनुदान देखील मिळत असते. त्यामधील पी एम किसान ट्रॅक्टर योजना ही एक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते.Tractor Subsidy

महत्वाची बातमी👉या शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षाचा सरसकट पीक विमा PDF यादीत आपले नाव बघा

मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे ज्या शेतकऱ्याकडे भरपूर प्रमाणात शेती आहे.किंवा थोड्या प्रमाणात शेती आहे.अशा सर्वांनाच ट्रॅक्टर शेतीमध्ये काम करण्यासाठी लागत असते.कारण आता शेतीमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी कृषी यंत्रे म्हणून ट्रॅक्टरला ओळखले जाते. यामुळेच असे म्हणतात की ट्रॅक्टर हे आज सर्व शेतकऱ्यांची गरज बनली आहे.Tractor Subsidy

 

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

सर्व शेतकऱ्यांना आपल्या घरी ट्रॅक्‍टर असावे असे वाटत असते. परंतु गरीब शेतकऱ्यांकडे महागडे ट्रॅक्टर घेण्याइतके पैसे नसतात. यामुळे त्यांना ट्रॅक्टर घेणे अशक्य आहे. परंतु आता पंतप्रधान ट्रॅक्टर योजना मार्फत तेहि ट्रॅक्टर विकत घेऊ शकतात.  

ही योजना प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी बँकांमार्फत अनुदान दिले जाते . म्हणजेच काही आर्थिक मदत दिली जाते. तसेच या योजनेकरिता नवीन ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांना सरकार कडून 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाते.Tractor Subsidy

 

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area