PM Kisan yojna list: भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. सहाजिकच देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात.
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही 6000 हजार रुपयाचा हप्ता
2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित केले आहेत. पीएम किसान सम्मान निधि योजना ही संपूर्ण देशात राबवली जाणारी योजना आहे.
पी एम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना अकरा हप्ते देण्यात आले आहेत. परंतु,अकरावा हप्ता देण्यासाठी सरकारने ई-केवायसी बंधन कारक केली होती. मात्र काही यांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांची ही ई-केवायसी करणे शक्य झाले नव्हते. तरीही सरकारने अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अकराव्या हप्त्याचे 2000 हजार रुपये वितरित केले होते.PM Kisan yojna list
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही 6000 हजार रुपयाचा हप्ता
आता यापुढील PM Kisan yonaja list पी एम किसान योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे हे सर्व शेतकऱ्यांसाठी हे बंधनकारक केले आहे. म्हणजेच आता यापुढे ज्या शेतकऱ्याने ही ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच मित्रांनो ई-केवायसी करण्यासाठी सरकारने शेवटची तारीख देखील जाहीर केली आहे. या तारखेच्या आत जे शेतकरी केवायसी करतील त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आता शेतकऱ्यांना घरबसल्या स्मार्टफोनवरून E-Kyc करता येणार आहे. हे लक्षात घ्या की, पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एका वर्षात 6000 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेत ब्लॅककऱ्यांच्या बॅंक खात्यात सरकार जमा करते. तसेच आत्ताच 31 मे रोजी या योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वितरित करण्यात आलेला आहे.PM Kisan yojna list
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही 6000 हजार रुपयाचा हप्ता