Ads Area

PCMC Bharti Exam Free Test Series 04 || पिंपरी - चिंचवड महानगरपालिका भरती सराव प्रश्नसंच 04

 


1➤ प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायांमधून ओळखा. पळता भुई थोडी होणे

2➤ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे. भारतातील कोणत्या राज्यात आहे?

3➤ Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following: He got into hot water with the society for parking the car in the wrong place.

4➤ Select the correct passive voice from of the sentence. The manager recently employed ten men

5➤ खालील वाक्यापैकी साधा भविष्यकाळ नसलेले वाक्य ओळखा.

6➤ खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा

7➤ Fill in the blanks with simple past or past perfect tense of the verbs We………. to the zoo when he ……….. on us.

8➤ खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याच्या अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.

9➤ खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?

10➤ पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही ?

11➤ पुढीलपैकी कोणती जोडी योग्य रित्या जुळली आहे?

12➤ x चे पूर्व दिशेला तोंड आहे तो ९० अंश उजवीकडे वळतो मग तो ४५ अंश उजवीकडे वळतो मग तो १८० अंश वळतो मग तो ९० अंश उजवीकडे वळतो शेवटी डावीकडे ४५ अंश वळतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करुन उभा आहे?

13➤ कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

14➤ समाजाला नैसर्गिक संसाधनाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची विल्हेवाट हे……… म्हणून संबोधले जाते.

15➤ कोणत्या प्राचीन भाषेत जातक कथा लिहिल्या गेल्या ?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area