Online Land Records in Maharashtra Check out the Satbara account online from 1880 on your mobile
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत की,1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा,खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कसे पहायचे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. यामुळे तुम्ही हा लेख संपुर्ण नक्की वाचा.
1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की नक्की आपल्या जमिनीचा व्यवहार कधी झाला कोणाशी झाला होता हे संपूर्ण माहिती आपल्याला माहीत पाहिजे कारण जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास लक्षात असणे गरजेचे आहे. म्हणजेच ती जमीन आपण कोणाकडून घेतली आपल्या शेजारी कोण आहे.अशी वेगवेगळी माहिती आपल्याला पाहिजे.Online Land Records in Maharashtra
परंतु आता या संपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही कारण आपण आता आपल्या मोबाईलवर देखील ऑनलाइन आपल्या जमिनीचा फेरफार उतारा सातबारा खाते उतारा ऑनलाइन पाहू शकतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखामध्ये परंतु ही माहिती तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 सालापासून पुढे उपलब्ध परंतु आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन स्वरुपात देखील उपलब्ध करून दिली आहे.
1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सातबारा फेरफार उतारे,खाते उतारे ऑनलाईन माहिती सरकारने फक्त 19 जिल्ह्यांत सुरु केली आहे. परंतु सुरुवातीला सरकारने हीच माहिती फक्त 7 जिल्ह्यां पुरती मर्यादित केली होती. परंतु आता 19 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा ऑनलाइन फेरफार उतारा सातबारा, खाते पाहता येणार आहेत.Online Land Records in Maharashtra
1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी येथे क्लिक करा